Pune Ganesh utsav : बाप्पांचं पुण्यनगरीत आगमन, दगडूशेठ-कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
- Pune Ganesh utsav 2023 : पुण्यनगरी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पुण्यात सकाळपासून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या सोबतच मानाच्या वैभवी मिरवणुकीला सुरवात झाली असून थोड्याच वेळात मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.

(1 / 10)
पुण्यनगरी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. पुण्यात सकाळपासून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
(2 / 10)
मानाच्या वैभवी मिरवणुकीला सुरवात झाली असून थोड्याच वेळात मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.
(3 / 10)
गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची प्राणप्रतिष्ठापने साठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली.
(4 / 10)
रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे.
(5 / 10)
कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील सकाळी दहा वाजून २३ मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.
(7 / 10)
वैभवी मिरवणुकीत विविध ढोल ताशा पथकांनी सहभाग घेतला आहे. ढोल ताशाच्या गजरायमुळे संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.
(9 / 10)
मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. या मिरवणुकीमुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
इतर गॅलरीज