Pune Diwali 2022 : फटाक्यांची आतषबाजी अन् चोपडा पूजनाने पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Diwali 2022 : फटाक्यांची आतषबाजी अन् चोपडा पूजनाने पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी

Pune Diwali 2022 : फटाक्यांची आतषबाजी अन् चोपडा पूजनाने पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी

Pune Diwali 2022 : फटाक्यांची आतषबाजी अन् चोपडा पूजनाने पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी

Published Oct 26, 2022 11:31 AM IST
  • twitter
  • twitter
  • Diwali 2022 : तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. पुण्यातही जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात आली. व्यापारी लोकांनी चोपडा पूजन करत लक्ष्मीची पूजा केली केली. तर लहाणग्यांनी फटाके फोडून दिवाळी आणि दीपोत्सव जल्लोषात साजरा केला. पाहा फोटो
पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तब्बल दोन वर्षांनी निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. (छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स मराठी)
twitterfacebook
share
(1 / 5)

गेली दोन वर्ष कोरोना निर्बंध असल्यामुळे साधेपणणाने दिवाळी साजरी करण्यात आली होती. दिवाळी पाडव्याला देखील गर्दी नव्हती. यंदा मात्र शहरात आयोजित विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांनी हजेरी लावली होती.   (छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स मराठी)
twitterfacebook
share
(2 / 5)

दिवाळीच्या प्रकाशमय आणि आनंददायी पर्वाला सर्वत्र सुरुवात झाली आहे.  सर्वत्र दिवाळीचाच उत्साह पाहायला मिळत आहे. विविधतेने नटलेल्या भारतामध्य़े हा सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्येही विविधता आढळून येते. (छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
twitterfacebook
share
(3 / 5)

पुण्यातील नर्हे आंबेगाव रोड येथील स्वामीनारायण मंदिरात चोपडा पूजन व्यापाऱ्यांनी साजरे केले.  छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
twitterfacebook
share
(4 / 5)

पुण्यातील व्यापाऱ्यांनी चोपडा पूजणाची ही प्रथा आजही जपली आहे. आपल्या दैनंदिन व्यवहार वहीची पूजा व्यापारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करत असतात. पुण्यातील नर्हे आंबेगाव रोड येथील स्वामीनारायण मंदिरात एकत्रित  चोपडा पूजन करतांना  व्यापारी.   (छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स)
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज