Protein Powder Side Effects : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, प्रोटीन पावडर जास्त प्रमाणात घेतल्याने अनेक समस्या निर्माण होतात. चला जाणून घेऊया त्याविषयी...
(1 / 4)
आजकाल तरुणांमध्ये जीमचे क्रेझ पाहायला मिळते. अनेकजण बॉडी बनवण्यासाठी जीममध्ये जातात आणि प्रोटीन पावडर घेताना दिसतात. पण या प्रोटीन पावडरचा शरीरावर काय परिणाम होते तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...
(2 / 4)
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, प्रोटीन पावडर दीर्घकाळ वापर केल्यास आरोग्यावर अनेक परिणाम होण्याची शक्यता असते.
(3 / 4)
बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन पावडरमध्ये साखर आणि कृत्रिम रंग मिसळल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे किडनीवर परिणाम होतो.
(4 / 4)
या प्रोटीन पावडरमध्ये असलेले घटक हाडांच्या लवचिकतेवर परिणाम होते. त्यामुळे शक्य असल्यास ही पावडर खाणे टाळावे.
(5 / 4)
आपल्या दैनंदिन आहारात जास्त मीठ टाकून पदार्थ खाणे टाळावे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ देखील कमी केले पाहिजेत. या दोन्हीमुळे देखील शरीरावर परिणाम होतो.