प्रियांका चोप्रा पतीसोबत एन्जॉय करते बीच वेकेशन, रोमँटिक फोटो व्हायरल
- सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचे पतीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
- सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचे पतीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
(1 / 6)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वांचे आवडते कपल आहे. ते सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचे बीच वेकेशन फोटो व्हायरल झाले आहेत.(HT)
(6 / 6)
दरम्यान, प्रियांकाने समुद्र किनारी फिरताना बिकिनी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.(HT)
इतर गॅलरीज