प्रियांका चोप्रा ने आपल्या भावाच्या लग्नसमारंभाला हजेरी लावली. त्यावेळी तिने गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या लूकमधील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
(1 / 5)
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या भावाच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे.
(2 / 5)
या समारंभात प्रियांकाने गडग गुलाबी रंगाची ट्रासपरंट साडी परिधान केली आहे.
(3 / 5)
प्रियांकाने या साडीवर सिंगल स्ट्रीपचे सुंदर असे ब्लाऊस घातले आहे.
(4 / 5)
गळ्यात मोत्याची ज्वेलरी घालून प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे.
(5 / 5)
सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.