विश्व सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय आजही अतिशय सुंदर दिसते. ती काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. पण तिचे हे चित्रपट आजही हिट होताना दिसत आहेत.
अभिनेत्री काजोल ही आजही तिच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा हिट होताना दिसत आहे.
'कभी कुशी कभी गम' या चित्रपटातील पूने आज ४०शी ओलांडली आहे. मात्र, करीना कपूरचे सौंदर्य काडीमात्र कमी झालेले नाही.
अभिनेत्री कतरिना कैफचे लाखो चाहते आहेत. तिचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करतो.
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिचा प्रत्येक चित्रपट आज हिट होत आहे.