Priyanka Chopra Vaction Photos: प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत वेळ घालवतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
प्रियंका चोपड़ा ने अपनी कुछ तस्वीरें इंस्टाग्राम पर शेयर की हैं, जिनमें वो पति निक जोनास और बेटी मालती के साथ क्वालिटी टाइम स्पेंड करती नजर आ रहीं हैं, तो आइए आपको दिखाते हैं ये फोटोज।
(2 / 5)
प्रियांका नुकताच पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत वेळ घालवताना दिसली.
(3 / 5)
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर समुद्रकिनारी फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.
(4 / 5)
प्रियांकाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
(5 / 5)
व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्रियांका मुलीला वेळ देते हे पाहून चाहते आनंदी झाले आहेत.