मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maltie Marie Birthday: प्रियांका चोप्राची छकुली झाली २ वर्षांची... कित्ती गोड दिसतेय! पाहा खास फोटो...

Maltie Marie Birthday: प्रियांका चोप्राची छकुली झाली २ वर्षांची... कित्ती गोड दिसतेय! पाहा खास फोटो...

Jan 17, 2024 12:54 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Malti Marie Chopra Jonas 2nd Birthday: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचा मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचा मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे. याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचा मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे. याचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Instagram)

मालती मेरी चोप्रा जोनास हिच्या वाढदिवसाचे खास फोटो ‘डॅडी’ निक जोनास याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना त्याने खूप सुंदर कॅप्शन दिले आहे. ‘आमची छोटीशी एंजल २ वर्षांची झाली’, असं त्याने म्हटलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

मालती मेरी चोप्रा जोनास हिच्या वाढदिवसाचे खास फोटो ‘डॅडी’ निक जोनास याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना त्याने खूप सुंदर कॅप्शन दिले आहे. ‘आमची छोटीशी एंजल २ वर्षांची झाली’, असं त्याने म्हटलं आहे.(Instagram)

लेक मालती मेरी हिच्या बर्थडे पार्टीत निक आणि प्रियांका यांनी मॅचिंग स्वेटशर्ट परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यात निक जोनास याने गुलाबी रंगाचा हुडी तर, प्रियांकाने भगव्या रंगाचा हुडी परिधान केला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

लेक मालती मेरी हिच्या बर्थडे पार्टीत निक आणि प्रियांका यांनी मॅचिंग स्वेटशर्ट परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यात निक जोनास याने गुलाबी रंगाचा हुडी तर, प्रियांकाने भगव्या रंगाचा हुडी परिधान केला होता.(Instagram)

या ‘एल्मो’ थीम बर्थडे पार्टीत मालती मेरी हिने सुंदर गुलाबी टॉप आणि लाल रंगाची पँट असा क्युट आउटफिट घातला होता. स्वतःच्याच बर्थडे पार्टीत मालती मेरीने खूप धमाल केली. २ वर्षांची ही चिमुकली खूपच गोड दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

या ‘एल्मो’ थीम बर्थडे पार्टीत मालती मेरी हिने सुंदर गुलाबी टॉप आणि लाल रंगाची पँट असा क्युट आउटफिट घातला होता. स्वतःच्याच बर्थडे पार्टीत मालती मेरीने खूप धमाल केली. २ वर्षांची ही चिमुकली खूपच गोड दिसत होती.(Instagram)

यावेळी मालती मेरी चोप्रा हिने क्युट क्राऊन आणि हार्ट शेप गॉगल परिधान करून आपला लूक एक्सेसराईज केला होता. तिच्या या सुंदर टॉपवर देखील हार्ट शेप डिझाईन करण्यात आली होती. मालती मेरीच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

यावेळी मालती मेरी चोप्रा हिने क्युट क्राऊन आणि हार्ट शेप गॉगल परिधान करून आपला लूक एक्सेसराईज केला होता. तिच्या या सुंदर टॉपवर देखील हार्ट शेप डिझाईन करण्यात आली होती. मालती मेरीच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.(Instagram)

या एल्मो थीम बर्थडे पार्टीत सुंदरसा लाल रंगाचा एल्मो केक ठेवण्यात आला होता. तर, सगळ्या चिमुकल्यांसाठी खास गोड गोड खाऊ देखील होता. सोबतच क्ले आर्ट वर्कशॉप देखील यावेळी घेण्यात आलं होतं.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

या एल्मो थीम बर्थडे पार्टीत सुंदरसा लाल रंगाचा एल्मो केक ठेवण्यात आला होता. तर, सगळ्या चिमुकल्यांसाठी खास गोड गोड खाऊ देखील होता. सोबतच क्ले आर्ट वर्कशॉप देखील यावेळी घेण्यात आलं होतं.  (Instagram)

मालती मेरी चोप्रा जोनास हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत संपूर्ण जोनास कुटुंब सामील झालं होतं. यावेळी निक जोनास आणि त्याचे भाऊ पार्टीत धमाल करताना दिसले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

मालती मेरी चोप्रा जोनास हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत संपूर्ण जोनास कुटुंब सामील झालं होतं. यावेळी निक जोनास आणि त्याचे भाऊ पार्टीत धमाल करताना दिसले आहेत.(Instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज