मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बॉस लेडी! प्रियांका चोप्राचा वाढवला इंटरनेटचा पारा

बॉस लेडी! प्रियांका चोप्राचा वाढवला इंटरनेटचा पारा

Mar 30, 2024 01:10 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • प्रियांका चोप्राने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर आहे

‘जंगली बिल्ली’ अशी ओळख मिळवणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती कुटुंबीयांची भेट घेताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर प्रियांकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

प्रियांकाने या फोटोंमध्ये डेनिम जॅकेट आणि पँट परिधान केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

प्रियांकाने या फोटोंमध्ये डेनिम जॅकेट आणि पँट परिधान केली आहे.

मोकळे केस आणि डोळ्यावर गॉगल लावलेल्या प्रियांकाच्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले आहे
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

प्रियांकाचा हा बॉसी लूक सर्वांना आवडत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

प्रियांकाचा हा बॉसी लूक सर्वांना आवडत आहे

तसेच प्रियांकाच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तसेच प्रियांकाच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज