Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या लेकीचा क्युट बाप्पा पाहिलात का? मालतीचे ‘हे’ फोटो बघाच!
Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा अनेकदा आपली मुलगी मालतीसोबतचे फोटो शेअर करत असते. तिचे हे इंटरनेटवर खूप व्हायरलही होतात.
(1 / 6)
प्रियांका चोप्राने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाची मुलगी मालती गणपतीच्या रूपातील क्युट खेळण्याला मिठी मारताना दिसली आहे.(Instagram)
(2 / 6)
या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती गणपतीच्या रूपातील क्युट सॉफ्ट टॉयवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. (Instagram)
(3 / 6)
या फोटोत मालती मेरी चोप्रा जोनासने तिच्या या क्युट खेळण्याला अतिशय प्रेमाने मिठी मारली आहे. (Instagram)
(4 / 6)
मालतीचे हे क्युट फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने त्यांना कॅप्शन दिले की, ‘एक मुलगी आणि तिचा गणपती नेहमी आमच्यासोबत असतो... आम्ही कुठेही असलो तरी...’(Instagram)
(5 / 6)
प्रियांका चोप्राचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते प्रियांका चोप्रा आणि तिच्या मुलीचे कौतुक करताना दिसत आहेत. (Instagram)
इतर गॅलरीज