मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Priyanka Chopra: मालती मेरीला घेऊन मंदिरात पोहोचली प्रियांका चोप्रा; निक जोनासनेही जोडले देवासमोर हात!

Priyanka Chopra: मालती मेरीला घेऊन मंदिरात पोहोचली प्रियांका चोप्रा; निक जोनासनेही जोडले देवासमोर हात!

Jan 18, 2024 12:33 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Priyanka Chopra At Temple: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नुकताच मुलगी मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नुकताच मुलगी मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, यात ती मालती आणि पती निकसोबत मंदिरात पूजा करताना दिसली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी नुकताच मुलगी मालती मेरी हिचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, यात ती मालती आणि पती निकसोबत मंदिरात पूजा करताना दिसली आहे.(All Photos: Instagram)

या फोटोमध्ये मालतीने गळ्यात फुलांची माळ घातली असून, ती खूपच क्यूट दिसत आहे. छोट्याशा मालतीने देखील देव दर्शन केलं.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या फोटोमध्ये मालतीने गळ्यात फुलांची माळ घातली असून, ती खूपच क्यूट दिसत आहे. छोट्याशा मालतीने देखील देव दर्शन केलं.

या दुसऱ्या फोटोत अभिनेत्री प्रियांका चोप्रा मंदिरात मालती आणि आपल्या आईसोबत देवीचं दर्शन घेताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या दुसऱ्या फोटोत अभिनेत्री प्रियांका चोप्रा मंदिरात मालती आणि आपल्या आईसोबत देवीचं दर्शन घेताना दिसत आहे.

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिची आई, पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत माता राणीसमोर हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिची आई, पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत माता राणीसमोर हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

प्रियांका चोप्राने सेलिब्रेशनचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत बीचवर फिरताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

प्रियांका चोप्राने सेलिब्रेशनचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत बीचवर फिरताना दिसत आहे.

या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. तिने स्वतःची बर्थडे पार्टी खूप एन्जॉय केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. तिने स्वतःची बर्थडे पार्टी खूप एन्जॉय केली आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज