मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  US spacecraft Odysseus : अमेरिकेच्या खाजगी अंतराळयान ओडिसियसने चंद्रावरून पाठवला पहिला फोटो

US spacecraft Odysseus : अमेरिकेच्या खाजगी अंतराळयान ओडिसियसने चंद्रावरून पाठवला पहिला फोटो

Feb 28, 2024 06:50 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • US spacecraft Odysseus : अमेरिकेतिल एका खाजगी कंपनीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर पाठवले असून याचे यशस्वी लँडींग चंद्रावर झाले. या चांद्र लँडरने मंगळवारी चंद्रावरील फोटो पाठवले आहे. मात्र, ही मोहीम लवकरच थांबवण्याची अपेक्षा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवल्यानंतर ही मोहीम फत्ते झाली.  

अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे  चंद्र लँडर ओडिसियस हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपने उतरले. यानंतर या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे पहिले छायाचित्र पाठवले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे  चंद्र लँडर ओडिसियस हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपने उतरले. यानंतर या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे पहिले छायाचित्र पाठवले. (AFP)

हे छायाचित्र या मोहिमेतील ओडिसियस चंद्र लँडर लँडिंग साइटवर उतरतांना सुमारे ३५ सेकंद पिच केल्यानंतर काढण्यात आले आहे.  या टप्प्यात  लँडरच्या मागील बाजूस स्टारबोर्डवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याने हे छायाचित्र टिपले.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

हे छायाचित्र या मोहिमेतील ओडिसियस चंद्र लँडर लँडिंग साइटवर उतरतांना सुमारे ३५ सेकंद पिच केल्यानंतर काढण्यात आले आहे.  या टप्प्यात  लँडरच्या मागील बाजूस स्टारबोर्डवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याने हे छायाचित्र टिपले.  (AFP)

ओडिसियस लँडरने २६ फेब्रुवारी रोजी चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंग साइटवरून एक छायाचित्र पृथ्वीवर पाठवले. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

ओडिसियस लँडरने २६ फेब्रुवारी रोजी चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंग साइटवरून एक छायाचित्र पृथ्वीवर पाठवले. (via REUTERS)

Intuitive Machines, ही अमेरिकेतील  ह्यूस्टन येथील असून  या अंतराळ यानाची रचना आणि मोहिमेचे संचालन केले. या कंपनीने  सोमवारी जाहीर केले की सूर्यप्रकाश सौर पॅनल्सपर्यंत जो पर्यंत पोहचट राहील तो पर्यंत यान चंद्रावर माहिती गोळा करत राहील.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

Intuitive Machines, ही अमेरिकेतील  ह्यूस्टन येथील असून  या अंतराळ यानाची रचना आणि मोहिमेचे संचालन केले. या कंपनीने  सोमवारी जाहीर केले की सूर्यप्रकाश सौर पॅनल्सपर्यंत जो पर्यंत पोहचट राहील तो पर्यंत यान चंद्रावर माहिती गोळा करत राहील.  (AP)

ओडिसियस लँडर ५० वर्षांहून अधिक काळानंतर  चंद्रावर उतरणारे पहिले अमेरिकेचे अंतराळयान आहे. या मोहीमेचे मुख्य प्रायोजक नासा आहे.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

ओडिसियस लँडर ५० वर्षांहून अधिक काळानंतर  चंद्रावर उतरणारे पहिले अमेरिकेचे अंतराळयान आहे. या मोहीमेचे मुख्य प्रायोजक नासा आहे.  (via REUTERS)

हे यान चंद्रावर उतरतांना वेगाने उतरले. यामुळे लँडरच्या  सहा पायांपैकी एक पाय पृष्ठभागावर आदळल्याने तो तुटला.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

हे यान चंद्रावर उतरतांना वेगाने उतरले. यामुळे लँडरच्या  सहा पायांपैकी एक पाय पृष्ठभागावर आदळल्याने तो तुटला.  (via REUTERS)

Intuitive Machines, खाजगी यू.एस. मून लँडर Odysseus च्या मागे असलेल्या कंपनीने सोमवारी जाहीर केले की, मंगळवारी सकाळी अंतराळ यानाशी सर्व मोहीम थांबण्यात आली. यान चंद्रावर उतरल्यावर पाच दिवसांनी त्याचे विज्ञान अभियान थांबवेल. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

Intuitive Machines, खाजगी यू.एस. मून लँडर Odysseus च्या मागे असलेल्या कंपनीने सोमवारी जाहीर केले की, मंगळवारी सकाळी अंतराळ यानाशी सर्व मोहीम थांबण्यात आली. यान चंद्रावर उतरल्यावर पाच दिवसांनी त्याचे विज्ञान अभियान थांबवेल. (via REUTERS)

ओडिसियस चंद्राच्या पृष्ठभागावरून नोव्हा कंट्रोलमधील फ्लाइट कंट्रोलर्सशी संवाद साधला. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

ओडिसियस चंद्राच्या पृष्ठभागावरून नोव्हा कंट्रोलमधील फ्लाइट कंट्रोलर्सशी संवाद साधला. (via REUTERS)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज