भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
(1 / 4)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोरील उद्यानात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
(2 / 4)
दरम्यान, १९१६ साली मथुरा येथे जन्मलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती आहे.
(3 / 4)
दीनदयाल उपाध्याय हे आरएसएसचे कार्यकर्ते आणि जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
(4 / 4)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. नड्डा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.