PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
(HT)PM Modi Mumbai Visit : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पीएम मोदी यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं आहे.
(HT)Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पीएम मोदी सीएसटी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडा दाखवणार आहे.
(HT)याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मरोळ येथील दाऊदी बोहरा समाजाची शैक्षणिक संस्था अलजामिया-तुस-सैफियाचंही (सैफी अकादमी) उद्घाटन होणार आहे.
(HT)