President Of India: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती असतील.
(1 / 16)
पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद
(2 / 16)
दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
(3 / 16)
तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन
(4 / 16)
चौथे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी
(5 / 16)
पाचवे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद
(6 / 16)
सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी
(7 / 16)
ग्यानी झैल सिंग
(8 / 16)
सातवे राष्ट्रपती रामस्वामी व्यंकटरामन
(9 / 16)
आठवे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा
(10 / 16)
नववे राष्ट्रपती केआर नारायणन
(11 / 16)
अकरावे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
(12 / 16)
बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
(13 / 16)
तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
(14 / 16)
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद
(15 / 16)
आतापर्यंत तीन कार्यवाहू राष्ट्रपती
(16 / 16)
१५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार द्रौपदी मुर्मू