PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम

PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम

PHOTOS : पाचव्यांदा बजेट सादर करणाऱ्या सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री; भाषणातूनही केला मोठा विक्रम

Feb 01, 2023 05:50 PM IST
  • twitter
  • twitter
  • Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जास्त वेळा अर्थसंकल्प मांडूनच नाही तर सर्वाधिक वेळ भाषण करत नवा विक्रम रचला आहे.
Modi Govt Union Budget 2023 : लोकसभा निवडणुकीला काही महिने उरलेली असताना आता मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत मांडला आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

(HT_PRINT)
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल पाच वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारमन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.  
twitterfacebook
share
(2 / 8)

(ANI)
निर्मला सीतारमन यांनी आज ८७ मिनिटांत संपूर्ण अर्थसंकल्प वाचून दाखवला. यापूर्वी त्यांनी २ तास ४० मिनिटं असा सर्वाधिक वेळ घेत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली (२ तास १० मिनिटे) यांचा नंबर लागतो.
twitterfacebook
share
(3 / 8)

(ANI Pic Service)
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताच्या इतिहासातील ९२ वा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. परंतु दिवंगत माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प वाचून दाखवले होते. त्यानंतर निर्मला सीतारमन यांनीदेखील तीच प्रथा सुरू ठेवली.
twitterfacebook
share
(5 / 8)

इंग्रजांच्या काळात भारताचा अर्थसंकल्प संध्याकाळी सादर केला जात असे. स्वातंत्र्यानंतरही भारतात हीच प्रथा पाळली गेली.
twitterfacebook
share
(6 / 8)

(PTI)
२००१ साली दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार केंद्रात असताना तात्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला होता.
twitterfacebook
share
(7 / 8)

(Rahul Singh)
केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारनं संध्याकाळी बजेट सादर करण्याची प्रथा सुरूच ठेवली. परंतु निर्मला सीतारमन या देशाच्या अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी 'संध्याकाळी बजेट सादर करणं हे इंग्रजांच्या गुलामगिरीचं प्रतिक असल्याचं' सांगत सकाळी १० किंवा ११ वाजता बजेट सादर करायला सुरुवात केली होती.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज