मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Apurva Nemlekar Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या मेहंदीचा खास लूक, पाहा फोटो

Apurva Nemlekar Photos: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या मेहंदीचा खास लूक, पाहा फोटो

Jul 02, 2024 03:32 PM IST
  • twitter
  • twitter
  • Apurva Nemlekar Photos: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्णा नेमळेकर सावनीची भूमिका साकारत आहे. तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट.' या मालिकेत सध्या वेगळे वळण आले. सागर कोळीची पूर्व पत्नी सावनीची मेहंदी आहे.
share
(1 / 5)

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली आहे. सावनी ही हर्षवर्धनशी लग्न करणार आहे. त्यापूर्वी तिच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडत आहे.
share
(2 / 5)

अपूर्वाने मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
share
(3 / 5)
अपूर्वाने मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अपूर्वाने कलरफूल साडी नेसली आहे. त्यावर सुंदर असा डायमंडचा नेकलेस घातला आहे.
share
(4 / 5)

मोकळे केस, सुंदर मेकअपमध्ये अपूर्वा अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. अपूर्वाने हातावर मेहंदी काढली आहे. ती या मेहंदी कार्यक्रमात अतिशय सुंदर दिसत आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज