Pregnancy Tips: गरोदरपणात आईने आनंदी राहण्यासाठी काय करावे? उपयुक्त आहेत या टिप्स
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pregnancy Tips: गरोदरपणात आईने आनंदी राहण्यासाठी काय करावे? उपयुक्त आहेत या टिप्स

Pregnancy Tips: गरोदरपणात आईने आनंदी राहण्यासाठी काय करावे? उपयुक्त आहेत या टिप्स

Pregnancy Tips: गरोदरपणात आईने आनंदी राहण्यासाठी काय करावे? उपयुक्त आहेत या टिप्स

Published May 20, 2024 12:25 AM IST
  • twitter
  • twitter
Tips for Pregnant Women: गरोदरपणात प्रत्येक आई कमी अधिक प्रमाणात तणावात असते. पण या तणावापासून मुक्त होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया.
गर्भधारणेमुळे महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. अशा वेळी आईने आपल्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात आईने आनंदी राहावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
twitterfacebook
share
(1 / 5)

(Freepik)
तणाव दूर करण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे गरोदरपणात योगा करावा. यामुळे तुमच्या शरीराची लवचिकताही वाढेल. 
twitterfacebook
share
(2 / 5)

गरोदरपणात ताण येणे सामान्य आहे. परंतु, या काळात डॉक्टर गरोदर मातेला जास्त ताण न घेण्याचा सल्ला देतात. 
twitterfacebook
share
(3 / 5)

गरोदरपणात शरीर आणि मनाला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे भरपूर विश्रांती घ्या. बाळाच्या जन्मानंतर आईला फारशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे या काळात शरीराला विश्रांती द्या. तुम्हाला जे आवडेल ते करा, गाणी ऐका किंवा तुम्हाला जे आवडेल ते करा. 
twitterfacebook
share
(4 / 5)

पोहणे, चालणे आणि हलका व्यायाम देखील तणाव कमी करू शकतो. योग आणि व्यायामामुळे शरीरातील एंडोर्फिन हार्मोन वाढते. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज