Rubina Dilaik: अखेर रुबिना दिलैकने चाहत्यांना बेबी बंप दाखवलाच! अभिनेत्रीचे फोटो पाहिलेत का?
Rubina Dilaik Babay Bump: अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला पहिल्यांदाच पालक होणार आहेत.
(1 / 5)
अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला पहिल्यांदाच पालक होणार आहेत. रुबिनाच्या फोटोशूटमधील काही फोटो पाहता ती प्रेग्नंट असल्याची अनेक दिवसांपासून अटकळ बांधली जात होती. (All pics: Rubina Dilaik/ Instagram and Twitter)
(2 / 5)
गेल्या शनिवारी त्यांनी एक पोस्ट शेअर करून याची पुष्टी देखील केली. याआधी ती तिच्या व्लॉगमध्ये बेबी बंपसोबत दिसली होती. पण, त्यावर तिने मौन बाळगले होते. सध्या ती या नव्या प्रवासाचा आनंद घेत आहे.
(3 / 5)
सध्या रुबिना आणि अभिनव अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. नव्या व्लॉगमध्ये तिने आपल्या आयुष्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत.
(4 / 5)
रुबिनाने म्हटले की, सध्या दोघेही अनेक नवीन गोष्टी अनुभवत आहेत. ही आनंदाची गोष्ट तिला तिच्या चाहत्यांसोबत शेअर करायची होती.
(5 / 5)
रुबिना म्हणाली की, ‘आम्हाला जेव्हा ही आनंदाची बातमी पहिल्यांदा मिळाली, तेव्हा अभिनव प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. काही गोष्टी आम्ही खूप खाजगी ठेवल्या आहेत.'
इतर गॅलरीज