(1 / 5)आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात केली असून, काहीच महिन्यांपूर्वी तिने 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)