Prajakta Mali: सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
(1 / 5)
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
नुकतेच प्राजक्ताने लाल साडीत फोटोशूट केले आहेत. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती हटके फोटोपोज देताना दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
प्राजक्ता माळी हिने हे लाल साडीतील फोटोशूट खास व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केले आहे. या फोटोंना तिने हटके कॅप्शन दिले आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
‘मीच माझी व्हॅलेंटाईन...’ म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. ‘अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..’, असे देखील तिने म्हटले आहे. (Photo: @prajakta_official/IG)