Prajakta Mali Photos: नुकतेच प्राजक्ताने मरून रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(1 / 5)
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
नुकतेच प्राजक्ताने मरून रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती किलर फोटोपोज देताना दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
मरून रंगाच्या साडीतील फोटो शेअर करताना प्राजक्ताने खास कॅप्शन दिले आहे. ‘तूमको पुकारते हैं…इन गेसुओं के साये…। आजाओ मैं बना दूँ… पलकों का शामियाना… मौसम है आशिक़ाना….।‘ (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर चाहते देखील फिदा झाले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून ते प्राजक्ताच्या या लूकला पसंती दर्शवत आहेत. (Photo: @prajakta_official/IG)