Prajakta Mali: मैं तो तेरी जोगनिया… स्कर्ट आणि फ्लोरल टॉपमध्ये प्राजक्ताचं कलरफूल फोटोशूट!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Prajakta Mali: मैं तो तेरी जोगनिया… स्कर्ट आणि फ्लोरल टॉपमध्ये प्राजक्ताचं कलरफूल फोटोशूट!

Prajakta Mali: मैं तो तेरी जोगनिया… स्कर्ट आणि फ्लोरल टॉपमध्ये प्राजक्ताचं कलरफूल फोटोशूट!

Prajakta Mali: मैं तो तेरी जोगनिया… स्कर्ट आणि फ्लोरल टॉपमध्ये प्राजक्ताचं कलरफूल फोटोशूट!

Mar 08, 2023 01:02 PM IST
  • twitter
  • twitter
Prajakta Mali Photos: नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने स्कर्ट आणि फ्लोरल टॉप परिधान केला आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले जाते. अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. (Photo: @prajakta_official/IG)   
twitterfacebook
share
(1 / 5)

टीव्ही, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता प्राजक्ता माळी व्यवसाय क्षेत्रात सक्रिय झाली आहे. (Photo: @prajakta_official/IG)   
twitterfacebook
share
(2 / 5)

नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने स्कर्ट आणि फ्लोरल टॉप परिधान केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)   
twitterfacebook
share
(3 / 5)

या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि व्हाईट फ्लोरल टॉप परिधान केला आहे. यामध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे. या ड्रेसच्या टॉपमध्ये बलून स्लीव्ह्स देखील आहे. (Photo: @prajakta_official/IG)   
twitterfacebook
share
(4 / 5)

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते देखील फिदा झाले आहेत. वेगवेगळ्या कमेंट्स करून ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. (Photo: @prajakta_official/IG) 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज