(4 / 4)लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर करताना प्राजक्ताने खास कॅप्शन दिले आहे. ‘मोहोब्बत मुसीबत करे क्या, पर अपनी ज़रूरत है करे क्या… हम तो बचकर चलते हैं उनसे, पर बह खुबसूरत हैं करे क्या..’ या खास ओळी तिने कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. (Photo: @prajakta_official/IG)