छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
नुकतेच प्राजक्ताने मल्टी कलर वनपीस ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती किलर फोटोपोज देताना दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
मल्टी कलर आऊट फिट, कानात इयररिंग्स आणि पोनी हेअरस्टाईलमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)