Prajakta Mali: मालिका, नाटक, सिनेमा, वेब सीरिज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे.
(1 / 5)
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव घेतलं जातं, केवळ मालिकाचं नव्हे, तर नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
मालिका, नाटक, सिनेमा, वेब सीरिज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
प्राजक्ता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. योगा, शाकाहार, नियमित व्यायाम यातून बहरलेल्या प्राजक्ताच्या नितळ सौदर्याला नेहमीच दाद मिळते. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
नुकतच प्राजक्ता माळी हिने एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
जांभळं ब्लाऊज, अबोली साडी आणि मोकळे केस या लूकमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने कानात मोठे डायमंड इअररिंग्स परिधान केले आहेत. तिचा हा लूक पाहून अभिनेत्री स्वतःच्याच प्रेमात असल्याचे दिसतेय. (Photo: @prajakta_official/IG)