Prajakta Mali New Look: नुकतेच प्राजक्ता माळी हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे.
(1 / 5)
प्राजक्ता माळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
नुकतेच प्राजक्ता माळी हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. तिने या फोटोंमध्ये अनारकली आऊटफिट परिधान केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
मेहंदी रंगाच्या अनारकली सूटमध्ये प्राजक्ता माळी हिने हे खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी हिने अतिशय साध्या पोज दिल्या आहेत. मात्र, यातही ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
प्राजक्ता माळी हिने हा लूक पूर्ण करण्यासाठी हातात खड्याची अंगठी, कानात डायमंड इयर रिंग्स आणि केसांची पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
या लूकला साजेसा हलका मेकअप आणि मॅचिंग लिपस्टिक लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे. या सोबतच तिने ‘निगाहें मिलाने को जी चाहता है। दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है।‘ असे सुंदर कॅप्शन दिले आहे. (Photo: @prajakta_official/IG)