Prajakta Mali: मरून आणि सिल्व्हर रंगाच्या या साडीमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या साडी लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
(1 / 5)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. नुकतेच तिने सुंदर काठापदराच्या साडीमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
मरून आणि सिल्व्हर रंगाच्या या साडीमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या साडी लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
या लूकला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने केसांचा आंबाडा बांधला असून, कानात सुंदर खड्यांचे कानातले घातले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव अग्रक्रमी आहे. (Photo: @prajakta_official/IG)