मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी काळी साडी नेसून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ता माळी हिने देखील या निमित्ताने आपली साडी नेसण्याची हौस भागवली आहे.
(All Photos: @ prajakta_official/IG)अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर तिचे सुंदर काळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या काळ्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
पारंपारिक काळ्या साडीला प्राजक्ता तिचा खास बोल्ड टच दिला आहे. या साडीसोबत तिने परिधान केलेल्या ब्लाऊजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ताच्या या काळ्या साडीवर सिल्व्हर फुलांची डिझाईन आहे. तर, या सोबत तिने काळ्या रंगाचा सॅटीन ब्लाउज घातला आहे. या ब्लाऊजची डिझाईन अतिशय बोल्ड आहे.