(3 / 6)झेक प्रजासत्ताक पोलिसांनी हल्लेखोराची पटवली असून तो स्वत: विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वय २४ असून नव डेव्हिड कोझाक असे आहे. तो प्रागच्या चार्ल्स विद्यापीठातील पोलिश इतिहास या विषयात पदवी शिक्षण घेत होता. गोळीबाराच्या घटनेनंतर एक महिला पोलीस वाहनात प्रवेश करत असताना.