(1 / 5)गेल्या काही दिवसांपासून 'कल्की 2898 एडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात सुपरस्टार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत असणारा हा चित्रपट आज अखेर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या ओटीटी रिलिजबाबात..