मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  दुष्काळात तेरावा महिना, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात वीजसंकट; लाहोर, कराचीत बत्तीगुल

दुष्काळात तेरावा महिना, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात वीजसंकट; लाहोर, कराचीत बत्तीगुल

Jan 23, 2023 03:32 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Pakistan Black Out : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर आला वीजेचं संकट उभं राहिलं आहे. एकाचवेळी लाईट गेल्यानं पाकिस्तानातील अनेक शहरं अंधारात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan Black Out : ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळं पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये लाईट गेली आहे. त्यामुळं लोकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

Pakistan Black Out : ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळं पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये लाईट गेली आहे. त्यामुळं लोकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली आहे.(HT)

pakistan power outage : राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर, क्वेटा आणि मुलतानसह अनेक शहरांमध्ये वीज नसल्यानं नागरिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

pakistan power outage : राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर, क्वेटा आणि मुलतानसह अनेक शहरांमध्ये वीज नसल्यानं नागरिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे.(HT)

Pakistan Black Out : वीज केंद्रे चालवण्यासाठी पाकिस्तानी सरकारकडे पैसे नसल्यामुळं संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. त्यामुळं याचा अर्थव्यवस्थेवर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

Pakistan Black Out : वीज केंद्रे चालवण्यासाठी पाकिस्तानी सरकारकडे पैसे नसल्यामुळं संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. त्यामुळं याचा अर्थव्यवस्थेवर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(HT)

power outage in pakistan : चार महिन्यांपूर्वी देखील पाकिस्तानात वीजसंकट निर्माण झालं होतं. परंतु त्यातून कोणताही धडा न शिकलेल्या पाकिस्तानात पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

power outage in pakistan : चार महिन्यांपूर्वी देखील पाकिस्तानात वीजसंकट निर्माण झालं होतं. परंतु त्यातून कोणताही धडा न शिकलेल्या पाकिस्तानात पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.(HT)

नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये बिघाड झाल्यामुळं अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याचं पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयानं ट्वीट करत म्हटलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये बिघाड झाल्यामुळं अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याचं पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयानं ट्वीट करत म्हटलं आहे.(HT)

ट्रान्समिशन लाईन्समधील बिघाड दुरुस्त करण्याचं काम सरकारनं हाती घेतलं असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

ट्रान्समिशन लाईन्समधील बिघाड दुरुस्त करण्याचं काम सरकारनं हाती घेतलं असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.(HT)

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या परकीय गंगाजळीतील विदेशी मुद्राभंडार वेगानं कमी झाला आहे. परिणामी संपूर्ण देशात महागाई वाढलेली आहे. त्यातच आता देशासमोर वीजसंकट उभं राहिल्यामुळं पीएम शाहबाझ शरीफ यांच्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या परकीय गंगाजळीतील विदेशी मुद्राभंडार वेगानं कमी झाला आहे. परिणामी संपूर्ण देशात महागाई वाढलेली आहे. त्यातच आता देशासमोर वीजसंकट उभं राहिल्यामुळं पीएम शाहबाझ शरीफ यांच्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज