मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Porsche 911 Carrera: पार्शने लाँच केली नवी गाडी! मॉडेल ९११चे खास फिचर माहिती आहेत का?

Porsche 911 Carrera: पार्शने लाँच केली नवी गाडी! मॉडेल ९११चे खास फिचर माहिती आहेत का?

May 29, 2024 07:38 PM IST
  • twitter
  • twitter
  • Porsche 911 Carrera: पॉर्शने नुकताच एक नवी आलिशान गाडी लाँच केली आहे. या गाडीचे ना पॉर्शे ९११ कॅरेरा जीटीएस आणि पॉर्श कॅरेरा असे नाव आहे. या गाडीची काय आहे वैशिष्ट्ये जाणून घेऊया...
पुणे पॉर्श अपघतानंतर या गाडीची बरीच चर्चा रंगली आहे. आता पॉर्श या कंपनीने जागतिक बाजारात एक नवी गाडी लाँच केली आहे. या नव्या दोन मॉडेलचे नाव पॉर्शे ९११ कॅरेरा जीटीएस आणि पॉर्श कॅरेरा असे आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये हायब्रीड तंत्रज्ञनाचा वापर करण्यात आला आहे. या नव्या मॉडेलचे फिचर काय आहेत चला पाहूया…
share
(1 / 6)

९११ कॅरेरा कारमध्ये ट्विन टर्बो चार्जर देण्यात आला आहे. त्यासोबतच ३ लीटर बॉक्सर इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन ३९२ बीएचपीपॉवर आणि ४५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
share
(2 / 6)

पॉर्श ९११ कॅरेरा जीटीएस ३ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावते. ही गाडी ताशी ३१२ किमी वेगाने पळते. या गाडीमध्ये इलेक्ट्रिक एक्झॉस्ट गॅस टर्बोचार्जरचा वापर करण्यात आला आहे
share
(3 / 6)

पॉर्श ९११ कॅरेरा या गाडीमध्ये बॉक्सर इंजिन देण्यात आले आहे. हे ३.६ लीटर इंजिन टर्बोचार्जरला पॉवर देण्यासाठी वापरले जाते. टर्बोचार्जरमध्ये एक छोटी इलेक्ट्रिक मोटर आहे जी ५४० बीएचपी पॉवर आणि ६१० एनएम टॉर्क जनरेट करते.
share
(4 / 6)

पॉर्श ९११ कॅरेरा या गाडीत टर्बाइन आणि कॉम्प्रेसरच्या मध्ये ११ किलोवॅट असलेली मोटार बसवण्यात आली आहे. ही मोटार ४०० व्होल्ट पॉवर जनरेट करते.
share
(5 / 6)

नवीन पॉवरट्रेनमध्ये पीएमएस इलेक्ट्रिक मोटर देखील आहे. ही मोटार अधिक शक्तिशाली ८-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह जोडली गेली आहे. ई-मोटर ४० किलोवॅट (५३.६ बीएचपी) पॉवर बूस्ट आणि १५० एनएमपर्यंत अतिरिक्त ड्राइव्ह टॉर्क देते.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज