मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pooja Swant Mehendi: ‘मिस कलरफुल’ आता होणार ‘मिसेस चव्हाण’! मेहंदीचे खास फोटो पाहिलेत का?

Pooja Swant Mehendi: ‘मिस कलरफुल’ आता होणार ‘मिसेस चव्हाण’! मेहंदीचे खास फोटो पाहिलेत का?

Feb 28, 2024 02:56 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Pooja Swant Mehendi: हातावर मेहंदी चेहऱ्यावर हसू... या लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नव्या नात्याचा आनंद दिसत आहे.

मराठी मनोरंजन विश्वाची ‘सो कलरफुल’ अभिनेत्री पूजा सावंत आता लग्न बंधनात अडकणार आहे. पूजा सावंत सिद्धेश चव्हाण याच्यासोबत सात फेरे घेणार आहे. तिच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, तिचा मेहंदी सोहळा देखील काल पार पडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाच्या हातावर आता सिद्धेशच्या नावाची मेहंदी लागली आहे. मेहंदीसोबतच पूजाचा संगीत सोहळा देखील पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

पूजाचा साखरपुडा पार पडल्यापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर आता मुहूर्त जवळ आला असून, पूजा सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा सावंत हिच्या घरी मेहंदी सोहळा पार पडला असून, याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हातावर मेहंदी चेहऱ्यावर हसू... या लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नव्या नात्याचा आनंद दिसत आहे. पूजाने मेहंदीसाठी खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने मेहंदी लूकसाठी रंगीबेरंगी डिझाईन असलेला लेहंगा परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

पूजाच्या या आउटफिटवर मोराची डिझाईनदेखील आहे. त्याचबरोबर या लूकला साजेसा मेकअप देखील तिने केला आहे. या मेहंदी लूकमध्ये पूजाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पूजाच्या या आउटफिटवर मोराची डिझाईनदेखील आहे. त्याचबरोबर या लूकला साजेसा मेकअप देखील तिने केला आहे. या मेहंदी लूकमध्ये पूजाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज