मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pooja Sawant Wedding Photos: हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; अभिनेत्री पूजा सावंत अडकली लग्न बंधनात!

Pooja Sawant Wedding Photos: हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; अभिनेत्री पूजा सावंत अडकली लग्न बंधनात!

Feb 29, 2024 04:19 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Pooja Sawant Wedding Photos: पूजा सावंत हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अगदी पारंपरिक विधींनी पूजा सावंत हिचा लग्न सोहळा पार पडला आहे.

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे. अगदी राजेशाही थाटात तिचा विवाहसोहळा संपन्न झाला. आता पूजा आणि सिद्धेश यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

स्वतः पूजा सावंत हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अगदी पारंपरिक विधींनी पूजा सावंत हिचा लग्न सोहळा पार पडला आहे. या फोटोंमध्ये नववधूवराचा खास पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

गेले काही दिवस पूजाच्या घरी या लग्न सोहळ्याची धामधूम सुरू होती. यानंतर आता पूजा सावंत व सिद्धेश चव्हाणच्या लग्नातील काही खास क्षण समोर आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पूजा सावंत हिने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नऊवारी साडीसोबत तिने पारंपारिक दागिने घातले होते. तिच्या हातातील हिरव्या चुड्याने व मुंडावळ्यांनी सौंदर्य आणखीनंच खुलून आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सिद्धेश चव्हाण याने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी व त्यावर डिझाइनर पांढऱ्या रंगाची शाल परिधान केली होती. पूजा व सिद्धेशचा हा राजेशाही लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सिद्धेश चव्हाण याने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी व त्यावर डिझाइनर पांढऱ्या रंगाची शाल परिधान केली होती. पूजा व सिद्धेशचा हा राजेशाही लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज