Pooja Hegde: साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी पूजा हेगडे प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.
(1 / 6)
आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारी आणि साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी पूजा हेगडे प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. पण, तिच्या पारंपारिक लूकने पूजा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.
(2 / 6)
नुकतेच तिने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजा हेगडे पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
(3 / 6)
पूजा हेगडेच्या या पारंपारिक लूकबद्दल बोलायचे तर, ती या हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लेहेंगा-चोली सेटमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
(4 / 6)
अभिनेत्री पूजा हेगडे हिने चोकर, कानातले आणि बांगड्यांसह तिचा लूक हा सुंदर ऍक्सेसराइज केला आहे. या लूकने तिने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
(5 / 6)
शिमरी मेकअपसह तिने तिचे केस बन हेअरस्टाईलमध्ये बांधले आहेत. या फोटोंमध्ये ती अनेक क्युट फोटो पोज देताना दिसली आहे.
(6 / 6)
पूजा हेगडेचे लाखो चाहते तिच्या या फोटोंवर ‘क्युट’, ‘ब्युटीफुल’, ‘गॉर्जियस’, ‘क्रश’, आणि ‘प्रीटी’ अशा कमेंट करताना दिसत आहेत.