मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pooja Hegde : पांढऱ्या लेहंग्यात खुलले पुजा हेगडेचे सौंदर्य, किंमत वाचून बसेल धक्का!

Pooja Hegde : पांढऱ्या लेहंग्यात खुलले पुजा हेगडेचे सौंदर्य, किंमत वाचून बसेल धक्का!

Jan 10, 2024 02:32 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Pooja Hegde New look: पूजा हेगडेचा प्रत्येक लूक हा चर्चेत असतो. सध्या पांढऱ्या लेहंग्यातील ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिने अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिने अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे.(Instagram)

सध्या सोशल मीडियावर पूजाचा पांढऱ्या लेहंग्यातील लूक चर्चेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सध्या सोशल मीडियावर पूजाचा पांढऱ्या लेहंग्यातील लूक चर्चेत आहे.(Instagram)

या लेहंग्यावर तिने केस मोकळे सोडले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या लेहंग्यावर तिने केस मोकळे सोडले आहेत.(Instagram)

पूजाने गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

पूजाने गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे.(Instagram)

तिच्या या लेहंग्याची किंमत ७२५०० रुपये आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तिच्या या लेहंग्याची किंमत ७२५०० रुपये आहे.(Instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज