Pooja Dadlani Salary: शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीला किती पागार मिळतो? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pooja Dadlani Salary: शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीला किती पागार मिळतो? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

Pooja Dadlani Salary: शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीला किती पागार मिळतो? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

Pooja Dadlani Salary: शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीला किती पागार मिळतो? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

Jun 18, 2024 09:51 AM IST
  • twitter
  • twitter
Pooja Dadlani Salary: पूजा दादलानी शाहरुख खानचे चित्रपट, त्याच्या चित्रपटांच्या तारखा, त्याचे प्रोडक्शन हाऊस आणि त्याची आयपीएल टीम मॅनेज करण्याचे काम करते.
बॉलिवूडमध्ये कोणीही शाहरुख खानच्या सगळ्यात जवळ असेल, तर ती म्हणजे त्याची मॅनेजर पूजा ददलानी. शाहरुख खानसारख्या मोठ्या आणि व्यस्त सुपरस्टारच्या कामाच्या शेड्यूलपासून ते त्याच्या तारखा आणि त्याच्या भोवतालच्या विवादांपासून त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेपर्यंत, पूजा ददलानी सगळं काही हाताळते. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे पूजा ददलानी.
twitterfacebook
share
(1 / 10)

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा वाढदिवस ज्या दिवशी असतो, त्याच दिवशी पूजा ददलानीचा वाढदिवस देखील आहे. पूजाचा जन्म २ नोव्हेंबर १९८३ रोजी मुंबईत झाला. पूजाच्या वडिलांचे नाव मनू ददलानी आणि आईचे नाव मीनू ददलानी आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

मुंबई आणि मायानगरीच्या फिल्म इंडस्ट्रीच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची माहिती असलेली पूजा २०१२पासून शाहरुख खानसोबत काम करत आहे. ती नेहमी शाहरुख खानसोबत सावलीसारखी फिरताना दिसते.
twitterfacebook
share
(3 / 10)

पूजा ददलानी हिने इकॉनॉमिक्स आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. २००८मध्ये तिचे लग्न बिझनेसमन असलेल्या हितेश गुरनानीसोबत झाले होते. पूजा आणि हितेश यांना रेना नावाची मुलगी आहे.
twitterfacebook
share
(4 / 10)

आता पूजा ददलानी नेमके काय काम करते, ते बघूया.... कोणत्याही अभिनेत्याच्या मॅनेजरचे जसे काम असते, तसेच काम पूजाही करते. शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळण्यापासून, त्याची फी किती असावी, या सर्व गोष्टी पूजा ठरवते.
twitterfacebook
share
(5 / 10)

पूजा ददलानी शाहरुख खानच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. ती शाहरुखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट सांभाळते आणि शाहरुख खानच्या आयपीएल टीम केकेआरचीही काळजी घेते.
twitterfacebook
share
(6 / 10)

शाहरुख खानसारख्या व्यस्त सुपरस्टारच्या आयुष्यात इतकं मॅनेज करायचं असेल, तर त्यासाठीचा पगार खूप चांगला मिळत असेल की नाही? डीएनएच्या रिपोर्टनुसार, पूजा ददलानीचा वार्षिक पगार जवळपास ९ कोटी रुपये आहे. म्हणजे दरमहा सुमारे ७५ लाख रुपये तिला मिळतात.
twitterfacebook
share
(7 / 10)

२०२१मध्ये प्रकाशित झालेल्या MenXPच्या अहवालानुसार, पूजाची एकूण संपत्ती ४० ते ५० कोटी रुपयांच्या दरम्यान होती. अभिनेत्रीकडे निळ्या रंगाची मर्सिडीज कार आणि मुंबईतील वांद्रे येथे स्वतःचे घर आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबाशी संबंधित कोणताही वाद असो, पूजा ददलानी नेहमीच ढाल फ्रंटफूटवर उभी असते, असे म्हटले जाते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पूजाने त्याला सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.
twitterfacebook
share
(9 / 10)

ऑक्टोबर २०२१मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली, तेव्हा पूजा ददलानी स्वतः बहुतेक गोष्टी हाताळत होती. शाहरुख खान आणि गौरी खान क्वचितच कोर्ट आणि एनसीबीला भेट देत होते. बहुतेक वेळा पूजाच सगळ्या गोष्टी सांभाळत होती.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज