(3 / 9)श्वासोच्छवासाचा वेग, त्यातील बदल, रक्तदाब आणि घाम येण्याचे प्रमाण याकडेही लक्ष दिले जाते. हात-पायावर लावलेल्या सेन्सरमधून येणाऱ्या सिग्नलद्वारे ते पाहिले जातात. रक्तदाब ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी एक स्वतंत्र मॉनिटर देखील असते. कुणाला खोटं बोलायचं असेल तर त्याच्या शरीरात अनेक बदल होतात, ते या टेस्टमध्ये पकडले जातात.