मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदी नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा फोटो

Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदी नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा फोटो

May 07, 2024 03:20 PM IST Ninad Vijayrao Deshmukh

  • Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांनी मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आदींनी मतदानाचा हक्क बजावला.

देशाच्या विविध भागांमध्ये लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी मतदान केले आहे. त्यांच्या मताधिकाराचा वापर करताना टिपण्यात आलेले छायाचित्र. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा अनुज पटेल यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान केले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव येथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची कन्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

बारामती लोकसभा मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबीयासोबत मालेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या आई प्रतिभा शरद पवार, सुळे यांचे पती सदानंद सुळे, त्यांच्या मुलांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

बारामती येथे आज सकाळ पासून मतदारांचा मतदान करण्यासाठी उत्साह जाणवला. आज सकाळीच पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, आई शांताबाई अनंतराव पवार यांच्या सोबट कतेवाडी येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान  केले.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे कॉँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी सकाळी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पत्नी सोनल शाह, मुलगा जय शाह आणि सून ऋषिता पटेल होते.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातमधील अहमदाबाद येथे सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान केल्यानंतर त्यांच्या तर्जनीवरील अमिट शाईचे चिन्ह दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले, तर अमित शहा यांनी अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातमधील अहमदाबाद येथे सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान केल्यानंतर त्यांच्या तर्जनीवरील अमिट शाईचे चिन्ह दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले, तर अमित शहा यांनी अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज