मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PM Oath Ceremony: कंगना रनौत ते शाहरुख खान; बॉलिवूड कलाकारांनी पाहिला पंतप्रधान शपथविधीचा सोहळा!

PM Oath Ceremony: कंगना रनौत ते शाहरुख खान; बॉलिवूड कलाकारांनी पाहिला पंतप्रधान शपथविधीचा सोहळा!

Jun 10, 2024 11:10 AM IST
  • twitter
  • twitter
PM Oath Ceremony: नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित राहिले होते
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या ८००० पाहुण्यांमध्ये देशभरातील सेलिब्रिटींचा समावेश होता.
share
(1 / 9)
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या ८००० पाहुण्यांमध्ये देशभरातील सेलिब्रिटींचा समावेश होता.
यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
share
(2 / 9)
यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून शुभेच्छा दिल्या.(ANI)
या सोहळ्यात अक्षय कुमार राजकारणी आणि त्याच्या ओळखीच्या इतर मान्यवरांशी हस्तांदोलन करताना दिसला.
share
(3 / 9)
या सोहळ्यात अक्षय कुमार राजकारणी आणि त्याच्या ओळखीच्या इतर मान्यवरांशी हस्तांदोलन करताना दिसला.(ANI)
पांढऱ्या रंगाची साडी आणि मोत्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर दिसत असलेली कंगना रनौत या कार्यक्रमासाठी आपली 'मूव्ही स्टार ग्लो' परत घेऊन आली होती. मंडीची नवनिर्वाचित खासदार अतिशय सुंदर दिसत होती.
share
(4 / 9)
पांढऱ्या रंगाची साडी आणि मोत्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर दिसत असलेली कंगना रनौत या कार्यक्रमासाठी आपली 'मूव्ही स्टार ग्लो' परत घेऊन आली होती. मंडीची नवनिर्वाचित खासदार अतिशय सुंदर दिसत होती.(PTI)
या सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी तिने अनुपम खेर यांच्यासोबत फोटोही काढले. अनुपम यांनी हे फोटो शेअर करत तिला 'क्वीन' म्हटले आहे.
share
(5 / 9)
या सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी तिने अनुपम खेर यांच्यासोबत फोटोही काढले. अनुपम यांनी हे फोटो शेअर करत तिला 'क्वीन' म्हटले आहे.
रजनीकांत यांच्यासोबत त्यांची पत्नी लताही या सोहळ्याला उपस्थित होती. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी साधा पांढरा कुर्ता निवडला होता.
share
(6 / 9)
रजनीकांत यांच्यासोबत त्यांची पत्नी लताही या सोहळ्याला उपस्थित होती. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी साधा पांढरा कुर्ता निवडला होता.(ANI)
डार्क सूट आणि सनग्लासेसमध्ये शाहरुख खान नेहमीसारखाच हटके दिसत होता, ज्यामुळे त्याच्या कूल लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्यासोबत मुकेश आणि अनंत अंबानी देखील होते.
share
(7 / 9)
डार्क सूट आणि सनग्लासेसमध्ये शाहरुख खान नेहमीसारखाच हटके दिसत होता, ज्यामुळे त्याच्या कूल लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्यासोबत मुकेश आणि अनंत अंबानी देखील होते.(ANI)
भारतीय जनता पक्षाचे केरळचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचणारे सुरेश गोपी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
share
(8 / 9)
भारतीय जनता पक्षाचे केरळचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचणारे सुरेश गोपी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.(ANI)
अनेकांना आश्चर्य वाटले ते म्हणजे विक्रांत मेस्सीदेखील या सोहळ्याला उपस्थित होता आणि त्याच्यासोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानीही होते. कार्यक्रमापूर्वी हे दोघे ही सोशलायझेशन करताना दिसले.
share
(9 / 9)
अनेकांना आश्चर्य वाटले ते म्हणजे विक्रांत मेस्सीदेखील या सोहळ्याला उपस्थित होता आणि त्याच्यासोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानीही होते. कार्यक्रमापूर्वी हे दोघे ही सोशलायझेशन करताना दिसले.(ANI)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज