मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gandhi Jayanti: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गज नेत्यांनी केलं महात्मा गांधींना अभिवादन, पाहा PHOTOS

Gandhi Jayanti: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गज नेत्यांनी केलं महात्मा गांधींना अभिवादन, पाहा PHOTOS

02 October 2022, 12:12 IST Atik Sikandar Shaikh
02 October 2022, 12:12 IST

Gandhi Jayanti 2022 : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी गांधींना राजघाटावर अभिवादन केलं आहे.

Gandhi Jayanti 2022 On Raj Ghat Delhi : भारतासह जगभरात आज महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.

(1 / 5)

Gandhi Jayanti 2022 On Raj Ghat Delhi : भारतासह जगभरात आज महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.(President of India (Twitter))

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी गांधींजींच्या विचारांना उजाळा देत स्वदेशीचा नारा दिला आहे.

(2 / 5)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी गांधींजींच्या विचारांना उजाळा देत स्वदेशीचा नारा दिला आहे.(Narendra Modi (Twitter))

संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही तिथं उपस्थित होत्या.

(3 / 5)

संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही तिथं उपस्थित होत्या.(Rajnath Singh (Twitter))

त्यानंतर सोनिया गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे हे देखील उपस्थित होते.

(4 / 5)

त्यानंतर सोनिया गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे हे देखील उपस्थित होते.(HT)

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.

(5 / 5)

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.(ANI)

इतर गॅलरीज