भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Underwater Metro: भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा, पाहा फोटो
Underwater Metro: भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा, पाहा फोटो
Underwater Metro: भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा, पाहा फोटो
Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 06, 2024 03:58 PM IST
देशात पहिल्यांदाच अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
(1 / 6)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
(PTI)
(2 / 6)
कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो रेल्वे कॉरिडॉरचा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभाग पाण्याखाली बांधला जाणार आहे.
(PTI)
(3 / 6)
हावडा मैदान आणि एस्प्लेनेड मेट्रो स्थानकांमधील अंतर ४८ किमी असून हुगळी नदी ओलांडण्यासाठी ५२० मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला.
(PTI)
(4 / 6)
हुगळी नदीखालील ५२० मीटरचा भाग मेट्रो रेल्वे ४५ सेकंदात पूर्ण करेल.
(PTI)
(5 / 6)
हावडा मैदान-एस्प्लेनेड या ४.८ किलोमीटरलांबीच्या मेट्रो मार्गासाठी ४,९६५ कोटी रुपये खर्च आला आहे.
(6 / 6)
ही भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सेवा आहे.
इतर गॅलरीज