मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पीएमओतील कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मानलं PM मोदींना भाऊ, पाहा स्पेशल रक्षाबंधानाचे खास PHOTOS

पीएमओतील कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मानलं PM मोदींना भाऊ, पाहा स्पेशल रक्षाबंधानाचे खास PHOTOS

Aug 11, 2022 05:03 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

  • Modi Special Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षाबंधनाच्या निमित्तानं PMO मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी राखी बांधली आहे. पाहा PHOTOS

Prime Minister Narendra Modi celebrated Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. या फोटोमध्ये तरुण मुलगी त्यांना राखी बांधताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Prime Minister Narendra Modi celebrated Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. या फोटोमध्ये तरुण मुलगी त्यांना राखी बांधताना दिसत आहेत.(ANI )

पंतप्रधान कार्यालयात काम करणारे सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मोदींच्या मनगटावर राख्या बांधल्या.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पंतप्रधान कार्यालयात काम करणारे सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मोदींच्या मनगटावर राख्या बांधल्या.(ANI )

पीएमओ कार्यालयानं मोदींच्या या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा आणि पंतप्रधानांनी या मुलींशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

पीएमओ कार्यालयानं मोदींच्या या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा आणि पंतप्रधानांनी या मुलींशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओही शेअर केला आहे.(ANI )

रक्षाबंधनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी PMO कार्यालयात रक्षाबंधन साजरं केलं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

रक्षाबंधनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी PMO कार्यालयात रक्षाबंधन साजरं केलं.(ANI )

'रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा', असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. यावेळी PMO मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी राखी बांधल्यानंतर मोदींनी त्यांना गिफ्ट दिल्याचीही माहिती आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

'रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा', असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. यावेळी PMO मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी राखी बांधल्यानंतर मोदींनी त्यांना गिफ्ट दिल्याचीही माहिती आहे.(PTI)

दरम्यान पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख हिने मोदींसाठी राखी पाठवली आहे. त्यांनी मोदींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असून तेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, अशा शुभेच्छाही मोदींच्या पाकिस्तानी बहिणीनं त्यांना दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

दरम्यान पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख हिने मोदींसाठी राखी पाठवली आहे. त्यांनी मोदींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असून तेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, अशा शुभेच्छाही मोदींच्या पाकिस्तानी बहिणीनं त्यांना दिल्या आहेत.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज