मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जेव्हा अचानक पंतप्रधान मोदी दलित महिलेच्या घरी पोहोचले; प्यायला चहा, पाहा PHOTO

जेव्हा अचानक पंतप्रधान मोदी दलित महिलेच्या घरी पोहोचले; प्यायला चहा, पाहा PHOTO

Dec 30, 2023 09:05 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Modi In Ayodhya : मोदींच्या आयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच पीएम मोदी आयोध्येतील रहिवासी एका दलित महिलेच्या घरी गेले व चहा घेतला. ही महिला उज्जवला योजनेची लाभार्थी आहे. चहा घेताना मोदींनी मीरा मांझी व त्यांच्या कुटूंबीयांशी संवाद साधला. 

अयोध्या शहरातील टेढी बाजार येथील मीरा मांझी यांच्या घरातील लहान मुले व अन्य सदस्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी. यावेळी हे संपूर्ण कुटूंब खुप खुश दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

पंतप्रधान मोदी अचानक घरी आल्याने मीरा खुपच आनंदी दिसत आहे. मीरा यांनी म्हटले की, माझ्या घरी आज साक्षात देवच आला आहे. मीरा उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

मीरा यांना आधी कल्पना नव्हती की, मोदी त्यांच्या घरी येणार आहेत. मोदी येण्याच्या एक तास आधी केवळ इतके सांगितले की, कोणी मोठा नेता तुमच्या घरी येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

पंतप्रधान मोदी मीरा यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटूंबीयांबरोबरच शेजाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

घरी दाखल होताच मोदींनी विचारले की, काय बनवले आहे? त्यावर मीरा यांनी उत्तर दिले की, चहा बनवला आहे.  पंतप्रधान मोदी म्हणाले की, तर चहा द्या. चहा पिताना मोदी म्हणाले की, चहा खुपच छान झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

मीरा मांझी यांना पंतप्रधान मोदींनी सरकारी योजनांच्या लाभाबाबत विचारले. मोदींना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी मांझी यांच्या घरी लोकांची गर्दी जमली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

मीरा यांच्या घरातील मुलांसोबत मोदींनी फोटो काढले व त्यांना ऑटोग्राफही दिला. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

मीरा यांच्या घरातील मुलांसोबत मोदींनी फोटो काढले व त्यांना ऑटोग्राफही दिला. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज