मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sri Ranganathaswamy Temple : तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधान मोदींनी केली पूजा; पाहा फोटो

Sri Ranganathaswamy Temple : तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधान मोदींनी केली पूजा; पाहा फोटो

Jan 20, 2024 02:23 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • PM Modi offers prayers at Sri Ranganathaswamy Temple : पंतप्रधान मोदींनी शनिवारी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट देत पारंपारिक तामिळ पोशाख परिधान परिधान करत देवाची पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील श्री रंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराराला भेट देत या ठिकाणी  प्रार्थना केली. हे मंदिर भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे ठिकाण आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील श्री रंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराराला भेट देत या ठिकाणी  प्रार्थना केली. हे मंदिर भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे ठिकाण आहे.(ANI )

पीएम मोदींनी भगवान विष्णू मंदिरात हात जोडून प्रार्थना करताना पारंपरिक तालिळ वेशभूषा धारण केली होती. त्यांनी पांढऱ्या रंगाची 'वेष्टी' (धोतर) परिधान केली होती. तर  'अंगवस्त्रम' (शाल) पांघरली होती. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

पीएम मोदींनी भगवान विष्णू मंदिरात हात जोडून प्रार्थना करताना पारंपरिक तालिळ वेशभूषा धारण केली होती. त्यांनी पांढऱ्या रंगाची 'वेष्टी' (धोतर) परिधान केली होती. तर  'अंगवस्त्रम' (शाल) पांघरली होती. (ANI )

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंदिराच्या आवारात 'आंदल' नावाच्या हत्तीनेही आशीर्वाद दिला.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंदिराच्या आवारात 'आंदल' नावाच्या हत्तीनेही आशीर्वाद दिला.  (ANI )

मंदिराच्या पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी खास संस्कृतमध्ये लिहिलेल्या घोषणा दिल्या. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

मंदिराच्या पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी खास संस्कृतमध्ये लिहिलेल्या घोषणा दिल्या. (ANI )

पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना मंदिराचे मुख्य पुजारी सुंदर भट्टर म्हणाले, "  पंतप्रधान श्रीरंगमला भेट देत आहेत याचा भारतातील सर्व भक्तांना खूप आनंद झाला आहे. भगवान रंगनाथाही पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंदी आहेत. आमचे पंतप्रधान सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतात. रंगनाथ आहेत, त्यामुळे श्रीरंगमसाठी हा एक आशीर्वादाचा प्रसंग आहे. याआधी एकही पंतप्रधान श्रीरंगमला आलेला नाही, पंतप्रधान येथे भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या भेटीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना मंदिराचे मुख्य पुजारी सुंदर भट्टर म्हणाले, "  पंतप्रधान श्रीरंगमला भेट देत आहेत याचा भारतातील सर्व भक्तांना खूप आनंद झाला आहे. भगवान रंगनाथाही पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंदी आहेत. आमचे पंतप्रधान सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतात. रंगनाथ आहेत, त्यामुळे श्रीरंगमसाठी हा एक आशीर्वादाचा प्रसंग आहे. याआधी एकही पंतप्रधान श्रीरंगमला आलेला नाही, पंतप्रधान येथे भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या भेटीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.(PTI)

मंदिरात आगमन झाल्यावर, येथे जमलेल्या मोठ्या जनसमुदायाने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना हात दाखवून त्यांचे अभिवादन स्वीकारले. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

मंदिरात आगमन झाल्यावर, येथे जमलेल्या मोठ्या जनसमुदायाने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना हात दाखवून त्यांचे अभिवादन स्वीकारले. (PTI)

श्रीरंगनाथर यांना समर्पित असलेले श्रीरंगम मंदिर, भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे. तर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण धार्मिक संकुलांपैकी एक आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

श्रीरंगनाथर यांना समर्पित असलेले श्रीरंगम मंदिर, भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे. तर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण धार्मिक संकुलांपैकी एक आहे. (PTI)

रंगनाथस्वामी मंदिर विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असे मानले जाते. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

रंगनाथस्वामी मंदिर विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असे मानले जाते. (PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज