PM Narendra Modi celebrate Diwali with soldiers : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या वर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. या साठी ते हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहचले आहे. मोदी हे दरवर्षी सैनिकांसोबत आनंद सोहळा साजरा करत असतात.
(1 / 3)
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत (Twitter/@narendramodi)
(2 / 3)
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेट. मोदी हे लष्करी वेशात लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना दिसत आहेत.
(3 / 3)
पंतप्रधान मोदींची ही नववी दिवाळी आहे जे ते लष्करी गणवेशात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून ते सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तसेच विविध लष्करी तळांना भेटी देत असतात. (Twitter/@narendramodi)