मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गायींना चारा खाऊ घालून साजरी केली मकर संक्रांत; फोटो झाले व्हायरल

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गायींना चारा खाऊ घालून साजरी केली मकर संक्रांत; फोटो झाले व्हायरल

Jan 15, 2024 06:07 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • PM Modi feeds cows : हिंदू परंपरेनुसार आज मकर संक्रांत सण आहे. या शुभ मुहूर्तावर गायींना गवत खाऊ घातल्यास भरभराट होते अशी आख्यायीका आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी गाईंना चारा खाऊ घालून मकर संक्रांत सण साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा खाऊ घातला. गाईंना चारा देतांनाचे त्यांचे फोटो  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा खाऊ घातला. गाईंना चारा देतांनाचे त्यांचे फोटो  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. (X/MyGovIndia)

साध्या  पोशाखात असलेले  पंतप्रधान मोदी यांनी गायींना जवळ घेतले असून ते त्यांना प्रेमाने कुरवाळत असतांना दिसत आहेत.  हिंदू परंपरेनुसार, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गायींना गवत खाऊ घालणे शुभ मानले जाते.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

साध्या  पोशाखात असलेले  पंतप्रधान मोदी यांनी गायींना जवळ घेतले असून ते त्यांना प्रेमाने कुरवाळत असतांना दिसत आहेत.  हिंदू परंपरेनुसार, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गायींना गवत खाऊ घालणे शुभ मानले जाते.  (X/MyGovIndia)

पंतप्रधान मोदी यांचा स्वत:च्या हाताने गायीला चारा खाऊ घालतांनाचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

पंतप्रधान मोदी यांचा स्वत:च्या हाताने गायीला चारा खाऊ घालतांनाचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.  (X/MyGovIndia)

पंतप्रधान मोदींना यापूर्वीही लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी गायींचे संगोपन केले होते.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पंतप्रधान मोदींना यापूर्वीही लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी गायींचे संगोपन केले होते.  (X/MyGovIndia)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही 'गो माता'चे संरक्षण आणि जतन करण्याचे आवाहन केले आहे. गाय हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे मोदी म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही 'गो माता'चे संरक्षण आणि जतन करण्याचे आवाहन केले आहे. गाय हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे मोदी म्हणाले.(X/MyGovIndia)

“भारतात प्रत्येकजण गो मातेचा ऋणी आहे. गाय हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे,” असे देखील मोदींनी यापूर्वी म्हटले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

“भारतात प्रत्येकजण गो मातेचा ऋणी आहे. गाय हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे,” असे देखील मोदींनी यापूर्वी म्हटले आहे. (X/MyGovIndia)

WhatsApp channel

इतर गॅलरीज