Trip to Lakshadweep: लक्षद्वीपला फिरयाला जायचं आहे? अशा पद्धतीने करा ट्रिपचा प्लॅन!-planning a trip to lakshadweep know its ultimate itinerary ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Trip to Lakshadweep: लक्षद्वीपला फिरयाला जायचं आहे? अशा पद्धतीने करा ट्रिपचा प्लॅन!

Trip to Lakshadweep: लक्षद्वीपला फिरयाला जायचं आहे? अशा पद्धतीने करा ट्रिपचा प्लॅन!

Trip to Lakshadweep: लक्षद्वीपला फिरयाला जायचं आहे? अशा पद्धतीने करा ट्रिपचा प्लॅन!

Jan 12, 2024 11:53 AM IST
  • twitter
  • twitter
  • Itinerary of Lakshadweep Trip: लक्षद्वीपला फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पाच दिवसात काय करू शकता ते जाणून घ्या.
मालदीवने त्यांच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर बहिष्काराचा सामना करावा लागेल. याचमुळे लक्षद्वीप आता सुट्टीसाठी सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण म्हणून उदयास येत आहे. यासाठीच आम्ही घेऊन आलोय मालदीवमध्ये फिरण्याचे प्लॅनिंग. 
share
(1 / 8)
मालदीवने त्यांच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर बहिष्काराचा सामना करावा लागेल. याचमुळे लक्षद्वीप आता सुट्टीसाठी सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण म्हणून उदयास येत आहे. यासाठीच आम्ही घेऊन आलोय मालदीवमध्ये फिरण्याचे प्लॅनिंग. (Unsplash)
लक्षद्वीप निळेगार स्वच्छ पाण्याच्या आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. आगत्ती, बंगाराम बेट, मिनिकॉय बेट, थिंकरा बेट, कावरत्ती आणि कादमत बेट अशी काही बेटे तुम्ही भेट देऊ शकता.
share
(2 / 8)
लक्षद्वीप निळेगार स्वच्छ पाण्याच्या आकर्षक समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. आगत्ती, बंगाराम बेट, मिनिकॉय बेट, थिंकरा बेट, कावरत्ती आणि कादमत बेट अशी काही बेटे तुम्ही भेट देऊ शकता.(Unsplash)
दोन मुख्य पॅकेजेसबद्दल जाणून घ्या: क्रूझ पॅकेज आणि कस्टमाइझ पॅकेज हे दोन पॅकेजेस आहे. क्रूझ पॅकेजमध्ये, तुम्ही तुमच्या ट्रिपच्या कालावधीसाठी क्रूझ जहाजावर राहाल. 
share
(3 / 8)
दोन मुख्य पॅकेजेसबद्दल जाणून घ्या: क्रूझ पॅकेज आणि कस्टमाइझ पॅकेज हे दोन पॅकेजेस आहे. क्रूझ पॅकेजमध्ये, तुम्ही तुमच्या ट्रिपच्या कालावधीसाठी क्रूझ जहाजावर राहाल. (Unsplash)
कस्टमाइझ पॅकेजमध्ये, तुम्हाला लक्षद्वीपच्या लहान आणि मोठ्या दोन्ही बेटांना भेट देण्याचे आणि द्वीपसमूहातील विविध प्रॉपर्टीमध्ये राहण्याचे स्वातंत्र्य मिळते.  हे पॅकेज अधिक आपल्या पद्धतीने तयार करता येते त्यामुळे उत्तम अनुभव मिळतो. 
share
(4 / 8)
कस्टमाइझ पॅकेजमध्ये, तुम्हाला लक्षद्वीपच्या लहान आणि मोठ्या दोन्ही बेटांना भेट देण्याचे आणि द्वीपसमूहातील विविध प्रॉपर्टीमध्ये राहण्याचे स्वातंत्र्य मिळते.  हे पॅकेज अधिक आपल्या पद्धतीने तयार करता येते त्यामुळे उत्तम अनुभव मिळतो. (Unsplash)
लक्षद्वीपला जाण्यासाठी, तुम्ही कोचीन ते अगाट्टी पर्यंत फ्लाइट आणि नंतर तुम्हाला हवं त्या बेटावर जाण्यासाठी फेरी वापरू शकता.
share
(5 / 8)
लक्षद्वीपला जाण्यासाठी, तुम्ही कोचीन ते अगाट्टी पर्यंत फ्लाइट आणि नंतर तुम्हाला हवं त्या बेटावर जाण्यासाठी फेरी वापरू शकता.(Unsplash)
आगत्ती बेटावर स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग अशा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्या. याव्यतिरिक्त, आगट्टी बेट बीचला भेट द्या आणि तुमच्या भेटीदरम्यान स्थानिक संस्कृती एक्सप्लोर करा.
share
(6 / 8)
आगत्ती बेटावर स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग अशा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्या. याव्यतिरिक्त, आगट्टी बेट बीचला भेट द्या आणि तुमच्या भेटीदरम्यान स्थानिक संस्कृती एक्सप्लोर करा.(Unsplash)
अगाट्टी बेटावरून, तुम्ही बोटीने बंगाराम बेटावर जाऊ शकता. तिकडच्या सुंदर समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेऊ शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही सूर्यास्त समुद्रपर्यटनाचा आनंद घेऊ शकता
share
(7 / 8)
अगाट्टी बेटावरून, तुम्ही बोटीने बंगाराम बेटावर जाऊ शकता. तिकडच्या सुंदर समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेऊ शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही सूर्यास्त समुद्रपर्यटनाचा आनंद घेऊ शकता(Unsplash)
बंगाराम बेटानंतर, तुम्ही कल्पेनी बेटावर जाऊ शकता आणि काल्पेनी बीच आणि कल्पेनी लगूनला भेट देऊ शकता. 
share
(8 / 8)
बंगाराम बेटानंतर, तुम्ही कल्पेनी बेटावर जाऊ शकता आणि काल्पेनी बीच आणि कल्पेनी लगूनला भेट देऊ शकता. (Twitter )
इतर गॅलरीज