मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Japan Plane Fire: जपान विमान दुर्घटनेतील भयानक दृश्य!

Japan Plane Fire: जपान विमान दुर्घटनेतील भयानक दृश्य!

Jan 02, 2024 11:20 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Japan Plane Crash: तब्बल ३७९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला धावपट्टीवर आग लागल्याची घटना घडली. 

जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.(AP)

धावपट्टीवर तटरक्षक दलाचे विमान आणि प्रवासी विमानाची टक्कर होऊन आग लागली असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

धावपट्टीवर तटरक्षक दलाचे विमान आणि प्रवासी विमानाची टक्कर होऊन आग लागली असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.(AP)

या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल, असे जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल, असे जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.(X/ @sentdefender)

या प्रवासी विमानात ३७९ लोक होते. त्यानंतर विमान थांबवून सर्व प्रवाशांसह क्रूमधील सदस्य तसेच पायलट्सना सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आले. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या प्रवासी विमानात ३७९ लोक होते. त्यानंतर विमान थांबवून सर्व प्रवाशांसह क्रूमधील सदस्य तसेच पायलट्सना सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आले. (AFP)

जपानध्ये गेल्या चार दशकांमध्ये अशी कोणतीही मोठी विमान दुर्घटना झालेली नाही.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

जपानध्ये गेल्या चार दशकांमध्ये अशी कोणतीही मोठी विमान दुर्घटना झालेली नाही.(REUTERS)

यापूर्वी १९८५ मध्ये टोक्योहून ओसाकाला जाणाऱ्या जेएएल जंबो जेटचा ्मध्य गुनमा भागात विमानाला अपघात झाला होता. या दुर्घटनेत ५२० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

यापूर्वी १९८५ मध्ये टोक्योहून ओसाकाला जाणाऱ्या जेएएल जंबो जेटचा ्मध्य गुनमा भागात विमानाला अपघात झाला होता. या दुर्घटनेत ५२० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. (REUTERS)

WhatsApp channel

इतर गॅलरीज